Posted in Uncategorized

कल्लोळ..

प्रत्येक दिवस सारखा नसतो
प्रत्येक क्षण ही सारखा नसतो

असतो तो फक्त तुझ्या डोळ्यात
भावनांचा कल्लोळ खोल दिसतो
———————————–

पल्लवी उमेश

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a comment