Posted in Uncategorized

हे परमेश्वरा!…..

हे परमेश्वरा…🙏🙏

हे देवा! आता तरी थांबव
जरा बघ तू आजूबाजूला।
आपल्या त्या दरबारी तू
किती जणांना बोलावितो।।

चेला तुझा कोरोना यमराज
मुक्काम ठोकुनी बैसला।
ऐसपैस पाय पसरे बसून
जसे माहेर घर समजला।।

एकेक मायेचे पाश आमुचे
घेतो आहेस त्याच्या ‘थ्रू’ तू।
बस झाले आता तुझी नाटके
घे बोलावुनी परत त्यास तू।।

स्मशान शांतता ही भूवरी
घरटी असे एक अस्वस्थ ।
मनोबल तुटले देवा आता
शरण तुज आला हा पांथस्थ।।


©पल्लवी उमेश

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s