Posted in अलक

अलक

अलक
पहाडासारखा माझा बाप आज असाह्य होऊन समोरचे दृश्य पाहून विचलित झालेला पहात होते .जेंव्हा आईला शेवटच्या प्रवासासाठी चौघांनी हात दिला त्याक्षणी  फोडलेला टाहो ऐकून ‘दगडाला पाझर फुटणे’ या  वाक्य प्रचाराचा अर्थ कळाला.
…………………………………………………..
©पल्लवी उमेश

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a comment